शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 खाते वाटपात दादा भुसे यांना पदोन्नती, भुजबळ जैसे थे!

By संजय पाठक | Updated: July 14, 2023 18:37 IST

राज्यात मेाठी राजकीय घडामोड घडली आणि शिवसेना फुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत दादा भुसे यांना बंदरे व खनी कर्म मंत्रीपद मिळाले.

नाशिक- राज्यातील मंत्री मंडळाच्या खाते वाटपात पालकमंत्री दादा भुसे यांनी बाजी मारली असून त्यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) अशी पदोन्नतीचे खाते मिळाले आहे. त्या तुलनेत ब्रेक के बाद भुजबळ यांना मात्र अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आल्याने त्यांचे खाते जैसे थे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना देखील नाशिकला हेच दोन मंत्री लाभले होते. त्यातील दादा भुसे यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आले. तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांच्याकडे होते.

 दरम्यान राज्यात मेाठी राजकीय घडामोड घडली आणि शिवसेना फुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत दादा भुसे यांना बंदरे व खनी कर्म मंत्रीपद मिळाले. त्यामुळे ते नाराज असल्याचेच सांगितले जात होते. त्यामुळेच नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जात असताना प्रत्यक्षात मात्र, दादा भुसे यांच्याकडे आले. राज्यातील नव्या सत्ता समिकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांना वजनदार खाते मिळेल अशी चर्चा हेाती. मात्र, एकुण मंत्रीपदाच्या वाटपात त्यांना पूर्वी प्रमाणेच महाविकास आघाडीच्या काळापासून असलेलेअन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद देण्यात आले आहे. तर दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना चांगले खाते मिळाले आहे. त्या तुलनेत भुजबळ मात्र जैसे थे राहीले आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ