शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टोळीतील संशयितांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:27 IST

नाशिकरोड परिसरात असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकून आडगाव शिवारातील तपोवन परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला न्यायालयाने सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंचवटी : नाशिकरोड परिसरात असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकून आडगाव शिवारातील तपोवन परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला न्यायालयाने सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांनी तपोवन ते बळीमंदिर दरम्यान असलेल्या रुक्मिणी लॉन्ससमोर धारदार शस्त्रास्त्रे, मिरची पूड, तसेच दरोड्याच्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्यांनी खोडदेनगरला टाकलेल्या दरोड्यातील मुद्देमाल, चारचाकी असा ६ लाखांचा ऐवज जप्त केला होता. टोळीतील काही संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. पोलिसांनी या प्रकरणात तामिळनाडू येथील भाल्या कृष्णा हरिजन, आनंद विजय भंडारे, जावेद रसूल पिंजारी, विजय वाल्मीक गायकवाड (सर्व राहणार पिंपळगाव बसवंत, ता. निफाड), औरंगाबाद येथील समीर हसन शाह आणि मंजूर हरसूल पिंजारी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCourtन्यायालय