शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात सायकल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:50 IST

येवला : पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक, शिवजयंती उत्सव समिती ...

ठळक मुद्देपर्यावरण रक्षण : सायकलिस्ट फाउण्डेशनचा उपक्रम

येवला : पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक, शिवजयंती उत्सव समिती आणि येवला सायकलिस्ट फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सायकल स्पर्धा पार पडली.स्पर्धेत पुरु ष गटासाठी २० किमी, तर महिलांसाठी १० किमी अंतर ठेवण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, माजी नगरसेवक सुभाष पहिलवान पाटोळे, अर्जुन कोकाटे, संजू शिंदे, अविनाश शिंदे, राहुल लोणारी, येवला सायकलिस्ट फाउण्डेशनचे राकेश भांबारे, राजेंद्र कोटमे, स्वप्निल बाकळे, नीलेश शुळ, सचिन सोनवणे, वचन माळी, भाजपचे माजी शहराध्यक्ष आनंद शिंदे, किरण परदेशी, धीरज परदेशी, नानासाहेब लहरे, अक्षय तांदळे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, अर्जुन कोकाटे यांनी विजयी स्पर्धकांचा गौरव केला. विजयी स्पर्धक प्रांजल पाटोळे, पूजा काळे, उज्ज्वला भाटे, यशबनी गुप्ता, गायत्री रसाळ, यशपाल गिरासे, किशोर डुंबरे, सागर पवार, गौरव कुंभारकर, वैभव मोरे, अरु ण थोरे, योगेश माळोकर, अब्दुल सत्तार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी माणिकराव शिंदे, उज्ज्वल पावटेकर, आलमगीर शेठ यांनी सहकार्य केले. अजहर शाह व संजू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मुश्ताक मन्सुरी, अश्विनी जगदाळे, कविता माळी, सुलताना शेख, आफरीन शेख, आयशा अन्सारी, इशरत खान, नुसरत खान, बख्तीयार शेख आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Cyclingसायकलिंगenvironmentपर्यावरण