शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

हतगड शिवारातील छाप्यात सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:31 IST

वणी-सापुतारा महामार्गावरील हतगड शिवारातील दोन हॉटेल्सवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सव्वा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़

नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावरील हतगड शिवारातील दोन हॉटेल्सवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सव्वा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली असून, एक वाहनही जप्त करण्यात आले आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना हतगड शिवारातील अद्विती व एकविरा या हॉटेलमध्ये विनापरवाना मद्यविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस पथकाने अद्विती हॉटेलवर सोमवारी (दि़९) छापा टाकला असता परप्रांतिय राकेश चौधरी (३३, मूळ रा. बिहार हल्ली अद्विती हॉटेल, हतगड) हा मद्यविक्री करीत होता़ या हॉटेल्समधून १ लाख ७१ हजार १३९ रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले़ या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनातील संशयित संजय भागाजी वाघ (३६), कुशाल राजेंद्र सोनजे (२७, रा. दोघे अभोणा, ता. कळवण) यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता ७३ हजार ६३२ रुपयांचा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ९४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ग्रामीण पोलीस पथकातील काही कर्मचाºयांनी हॉटेल एकविरा येथे छापा टाकून संशयित कृष्णा गावित यास ताब्यात घेऊन हॉटेलची तपासणी केली असता ३४ हजार ०१७ रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.