शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

लोहोणेर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:07 AM

तिरुपती व्हॅली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वक्ते संदीप सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी तिरुपती व्हॅली शिक्षणसंस्थेचे संस्थापक बंडू अहेर होते.

लोहोणेर : तिरुपती व्हॅली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वक्ते संदीप सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी तिरुपती व्हॅली शिक्षणसंस्थेचे संस्थापक बंडू अहेर होते.  संस्थेच्या अध्यक्ष माधुरी अहेर यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले, तर सहसचिव सौरभ अहेर यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, गुणवत्ता यादीत प्रथम आलेले तसेच कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्याथ्यांना पारितोषिके देत त्यांचा गौरव करण्यात आला.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार, शिक्षण विस्ताराधिकारी सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख दिलीप पाटील, संजय ब्राह्मणकर, घनश्याम बैरागी, संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश सावळे, डॉ. सुरेश आहेर, डॉ. वंदना आहेर, किशोर पगार, विश्वनाथ गुंजाळ, पूजाराज आहेर, कार्यकारी अधिकारी वर्षा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती तिडके, ऋतुजा आहेर या विद्यार्थ्यांसह रु पाली आहेर व निकिता पवार यांनी केले तर मुख्याध्यापक शरद महाजन यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन संदीप सावंत यांनी केले. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. देशभक्तीपर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.

टॅग्स :Schoolशाळा