शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

आदिवासी एकता परिषदेतर्फे सांस्कृतिक संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:23 IST

सुरगाणा-आखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित २५ वा सांस्कृतिक सोहळा नुकताच गुजरातमधील राजपिंपला येथे उत्साहात पार पडला. यात ईगतपुरी, धुळे, नंदुरबार येथील कलापथकांनी नृत्य सादर केले. राजपिपला येथील सोहळ्याला भारतातील कानाकोपर्यातून पंधरा ते विस राज्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी कला पथकांनी कला सादर करून आपल्या भागातील कला, संस्कृती, परंपरा याचे ...

सुरगाणा-आखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित २५ वा सांस्कृतिक सोहळा नुकताच गुजरातमधील राजपिंपला येथे उत्साहात पार पडला. यात ईगतपुरी, धुळे, नंदुरबार येथील कलापथकांनी नृत्य सादर केले. राजपिपला येथील सोहळ्याला भारतातील कानाकोपर्यातून पंधरा ते विस राज्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी कला पथकांनी कला सादर करून आपल्या भागातील कला, संस्कृती, परंपरा याचे दर्शन घडविले. भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक कला पाहून उपस्थितांच्या डोळयाची पारणे फेडली. गेले अनेक दिवस या कार्यक्र माची तयारी सुरु होती. या सांस्कृतिक संमेलनास लाखोंच्या संख्येने आदिवासी पर्यटकांनी भेट देऊन प्रतिसाद दिला.या करीता भव्य शामियाना मंडप उभारण्यात आला होता. या प्रसंगी झारखंड, नागालँड, आसाम, महाराष्ट्र,नागालैंड, लद्दाख,दादरा नगर हवेली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश या राज्यातील कला पथकांनी उपस्थिति लावून आपल्या भागातील लोक कला संस्कृतीचे दर्शन घडविले. नाशिक जिल्ह्यÞातील आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल, आदिवासी युवा संकल्प संघटनेचे अध्यक्ष चेतन खंबायत, राम चौरे, कृष्णा गावित, डॉ.हिरामण गावित,जयराम गावित, जयवंत गारे,शुभम राऊत, कवि रमेश भोये, किसन ठाकरे,डॉ.मुरलीधर वाघेरे, विजय घुटे, ग्रामसेवक पवार, सुरगाणा येथील रतन चौधरी, आर.जी. पवार, तुकाराम भोये, राजाराम राऊत, पंडित गायवन, माधव झरिवाळ उंबरठाण येथील राजू चौधरी, माधव चौधरी, सिताराम कडवा, केशव महाले, शंकर बागुल आदि संमेलनास उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक