शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित होताना सांस्कृ तिक वारसा जपावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:25 IST

सुशिक्षित होताना सांस्कृतिक वारसा जपावा तसेच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यात मविप्र संस्था अग्रेसर असून, या संस्थेने चांगले विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविले असल्याचे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या मविप्र संस्थेच्या समाज दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.

निंबाळकर : समाज दिन कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक सन्मानितनाशिक : सुशिक्षित होताना सांस्कृतिक वारसा जपावा तसेच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यात मविप्र संस्था अग्रेसर असून, या संस्थेने चांगले विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविले असल्याचे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या मविप्र संस्थेच्या समाज दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निंबाळकर यांनी, मविप्र  ही संस्था बहुजन समाजाच्या शिक्षणाचा वसा घेतलेली उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची संस्था असल्याचे सांगताना राजाश्रय व लोकाश्रयामुळे संस्थेची प्रगती झालेली असून, मविप्रच्या विद्यार्थ्यांनी आज जगभर आपली ख्याती निर्माण केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांनी संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, उत्तम भालेराव, प्रल्हाद गडाख, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, रायभान काळे, हेमंत वाजे, दत्तात्रय पाटील, रामचंद्रबापू पाटील, श्रीराम शेटे ,रवींद्र देवरे, प्रताप मोरे आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार आणि प्रा. अशोक सोनवणे, तर आभार चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले.