शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कामगारांच्या प्रश्नावर सीटूची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:07 IST

थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले.

सातपूर : थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले.ज्योती स्ट्रक्चर, कॅपिटल फायबर्स, प्रीमियम टुल्स, लक्ष्मी इंडस्ट्रीज, कॉक्स रिचर्स, केट्रॉस, एसीजी लाइफ, जय इंडस्ट्रीज, जे. एम. इंजिनिअरिंग, नाशिक फोर्ज, अर्थोन बॅटरीज यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर, एस. टी. शिर्के यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सरचिटणीस देवीदास आडोळे, कमिटी सदस्य भिवाजी भावले, संतोष काकडे, कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, गौतमकोंगळे, नितीन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीMIDCएमआयडीसी