शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कैरी खरेदीसाठी बाजारपेठेत गृहिणींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:22 IST

वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्याने हळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे.

वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्यानेहळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पाच ते सहा दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. महिलांची सध्या लोणचे टाकण्याासाठी लगबग सुरू आहे. कैऱ्यांच्या खरेदीनंतर महिला बाजारातून लोणच्यासाठी हवे तसे तुकडे करून नेत आहेत.---------------------यावर्षी बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या झाडाचा मोहोर गळून पडल्याने आंब्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कैऱ्यांचे बाजार दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढले असून, ५० ते ६० रु पये किलो दराने विक्र ी होत आहेत. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम कैºया खरेदीवर झालेला दिसून येत आहे.उन्हाळ्यातील वाळवणाप्रमाणे जेवणात लोणचे हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या दिवसात महिलावर्गलोणचे ेटाकण्यात व्यस्त असतात.बाजारात आंब्याचीआवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याने सध्या लोणच्याच्या कैºयांना अधिक मागणी आहे.यंदा कैºयांची चढ्या दराने विक्री होताना दिसत आहे. कैºयांसोबत बाजारात लोणच्यासाठी कैºयांचे तुकडे करून देणाºयांच्या हातांना काम मिळाले आहे.----------------लोणचे टाकण्या-साठी कैरी खरेदी करताना आम्हा गृहिणींची गर्दी होत असते. परंतु सध्या कोरोना काळात खूपच सावधानता बाळगावी लागत आहे.- संगीता राऊत, गृहिणी, सारसाळेतीन महिन्यां-पासून बाजारपेठा बंद होत्या. कोरोना आजाराच्या धास्तीने ग्राहक मिळत नाही. तसेच जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे.- पांडुरंग टोगारे, विक्र ेता, कोचरगाव

टॅग्स :Nashikनाशिक