शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

ई-पासेससाठी परप्रांतीयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:18 IST

सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते.

सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. तहसील कार्यालयात परवानगीचे पासेस मिळतील, असा या परप्रांतीय कामगारांचा समज झाला.तहसीलदार राहुल कोताडे यांनी या मजुरांना आॅनलाइन अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ही प्रक्रि या पूर्ण केल्यानंतर दहा ते बारा दिवसांनंतर पासेस प्राप्त होतील, असे ते म्हणाले. त्यानंतर परप्रांतीयांची गर्दी कमी झाली. दरम्यान, सिन्नर तालुका रेड झोनमध्ये असल्याने पासेस मिळतील का नाही, याबाबत नक्की माहिती समजू शकत नाही. शासनाच्या नियमानुसार पासेसचे सर्व काम चालणार आहे.दरम्यान, सोमवारी सकाळपासून घराकडे परतण्याच्या ओढीने पासेस मिळविण्यासाठी परप्रांतीय मजूर उपाशीपोटी आणि तहानेने व्याकूळ होऊन बसलेले दिसत होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते योगेश घोरपडे व शंकर बोडके यांनी स्वखर्चाने परप्रांतीयांना बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक