शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रकोपात विजेने थोपविली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:27 IST

मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या महावितरणने बजविलेल्या भूमिकेमुळे लॉकडाऊन सुसह्य झालाच शिवाय घराबाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली नाही.

ठळक मुद्दे१६००० मेगावॉट अविरत वीज : विजेमुळे नागरिकांचा लॉकडाऊन सुसह्य

नाशिक : मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या महावितरणने बजविलेल्या भूमिकेमुळे लॉकडाऊन सुसह्य झालाच शिवाय घराबाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली नाही.प्रशासकीय पातळीवर शासन कोरोनाशी लढताना नागरिकांनी घरातच राहून कोरोनाच्या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. शासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी त्यांना घरातच थोपवून धरण्यासाठी महावितरणने अप्रत्यक्ष भूमिका बजाविली. शासनाने महावितरणकडे विशेष जबाबदारी देऊन अविरत वीजपुरवठा करणे अत्यावश्यक केल्याने महावितरणनेही कारोना योद्धाची भूमिका बजाविली. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणने पोस्टरद्वारे जनजागृतीही केली.४लॉकडाऊनमुळे औद्योगिक आणि वाणिज्यिक मागणी कमी झाल्याने राज्याच्या विजेच्या मागणीत घट झाली, मात्र हीच वीज घरगुती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली.४वीजेमुळे वर्क फ्रॉम होम, संगणकावर मुले खेळू शकली, रुग्णालयातील उपचारासाठी लागणारी वीजही उपलब्ध होऊ शकली. घरातील वीजेवर चालणारी कामे करता आली.४अत्यावयक सेवेतही महावितरणची भूमिका निर्णायक ठरली. वीज उपलब्ध नसती तर लोक घरी थांबू शकले नसते किंबहूना नागरिकांना घरी थांबविण्यात महावितरणची मोलाची भूमिका राहिली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याelectricityवीज