शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांच्या खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:43 IST

वणी : अनैसर्गिक पद्धतीने फळे व भाजीपाला परिपक्व करून विक्र ी करण्याकडे काही घटकांचा कल असताना याला छेद देत आदिवासी बांधवानी रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानभाज्या भाजीपाला विक्र ीसाठी उपलब्ध करून नैसर्गिक गुणवता कायम ठेवली आहे.

वणी : अनैसर्गिक पद्धतीने फळे व भाजीपाला परिपक्व करून विक्र ी करण्याकडे काही घटकांचा कल असताना याला छेद देत आदिवासी बांधवानी रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानभाज्या भाजीपालाविक्र ीसाठी उपलब्ध करून नैसर्गिक गुणवता कायम ठेवली आहे. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी अहिवंतवाडी परिसरालगत दरेगावच्या रस्त्यालगतच्या कठड्यावर आदिवासी महिला विविध प्रकारच्या रानभाज्या बरोबर इतरही गावठी पद्धतीने उत्पादित वस्तु विक्र ी करताना दिसून येतात. दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सिमेवर असलेल्या या विक्र ी स्थळावर नमुद रानभाज्या व तत्सम भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. गडावर जाणारे भाविक या मार्गाने जाणारे पर्यटक प्रवासी या ठिकाणी थांबुन कुतुहलापोटी माहिती घेतात व रानभाज्या खरेदी करतात. जाईचा मोहोर, करटुले वाळका, काकडी, गावठी दोडके या व अशा विविध प्रकारच्या रानभाज्या ते खरेदी करतात. या रानभाज्या वाटा पद्धतीने तर करटुले किलोदराच्या पद्धतीने विक्र ी करण्यात येतात. विशेष म्हणजे सदर भाज्या या भागातच विक्र ीसाठी उपलब्ध आहेत, तसेच नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होण्यासाठी आवश्यक असणारी जमिन पाणी हवामान तसेच रानभाज्यावर रोगराईची शक्यता नाही. तसेच उत्पादनवाढीसाठी व गुणवता टिकवुन ठेवण्यासाठी रासायनिक पदार्थ वापराची आवश्यकता नसल्याने सकस व दर्जेदार पद्धतीच्या रानभाज्या उत्पादित करण्यासाठी मेहनती व्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक खर्चाचा बोजा सहन करावा लागत नाही. अहिवंतवाडी घाटालगतच्या कठड्यावर रानभाज्यांची विक्र ी करून आदिवासी महिला चार पैसे कमवून आपल्या संसारास हातभार लावतात.

टॅग्स :Nashikनाशिक