शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

अंदरसुल बी बियाणे खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:00 IST

अंदरसुल : अंदरसुल व पूर्वभागातील खेड्यावर मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक्नº्यांनी बी बियाणे खरेदीसाठी बी बियाणांच्या दुकानात गर्दी केली आहे.

ठळक मुद्देअंदरसुल गावात बी बियाणे विक्र ी दुकाने भरपूर असून पूर्वभागातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे पूर्वभागातील सतरा ते अठरा गावातील शेतकरी दूध घेऊन येतात दूध संकलन केंद्रावर आल्यावर सर्व खरेदी केली जाते.

अंदरसुल :अंदरसुल व पूर्वभागातील खेड्यावर मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक्नº्यांनी बी बियाणे खरेदीसाठी बी बियाणांच्या दुकानात गर्दी केली आहे. त्या व्यतिरिक्त इतर शेतकरी देखील खरेदीसाठी येतात काल व आज बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून काही खेड्यावर थोड्या पावसावर देखील दोन दिवसांपूर्वी लागवड केली. या नंतर आलेल्या पावसानेकाही शेतकº्यांनी पेरलेले उतरून पडले तर काहींचे बियाणे निकामी झाले मात्र सलग दोन दिवस मान्सून चांगला बरसला व शेतीकामाला वेग आला. अंदरसुल गावाच्या चारही दिशेला पावसाने दमदार मुसंडी मारली अंदरसुल, गवंडगाव, बोकटे ,देवळान,े दुगलगाव, उंदिरवाडी, पांजरवाडी, अंगुलगाव, गारखेडे ,तळवाडे, न्यारखेडे, भुलेगाव, देवठाण, खामगाव, पिंपळखुटे, सुरेगावरस्ता, व सायगाव धामणगाव येथे बº्याच शेतकऱ्यांनी मका सोयाबीन कापूस व तुरळकच बाजरी लागवड केली आहे. अद्याप पेरण्या चालू आहेत मात्र अद्याप कोणत्याही खेड्यावर व अंदरसुल परिसरात वाड्या वस्त्यावर मुसळधार पाऊस न झाल्याने ओढे नाले व नदी ला पाणी नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही व जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा टंचाई जैसेथेच आहे आलेल्या पावसाच्या रामभरोसे पेरणी सुरू झाल्या आहेत पावसाळी वातावरण टिकून असल्याने बळीराजा आशावादी झाला आहे