शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सय्यदवली यात्रेतील कुस्त्यांना गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:04 IST

अंदरसुल : येथील सर्वधर्मीय स्थान सय्यदवली दोन दिवशीय यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकुस्ती शौकीन उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

अंदरसुल : येथील सर्वधर्मीय स्थान सय्यदवली दोन दिवशीय यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.गुरु वारी (दि.२५) सकाळी सय्यदवली स्थानावर चादर टाकण्याचा कार्यक्र म हिंदू व मुस्लिम बांधवांनी गावातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाला. त्या निमित्ताने गावाचा आठवडे बाजार या परिसरात भरविला जातो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजता भव्य कुस्त्यांची दंगल झाली. या कुस्तीच्या फडात नासिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी हजेरी लावली. गावातील सर्व नागरिक तसेच कुस्ती शौकीन उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.अंदरसुलचे माजी सरपंच जगनाथ पाटील जगताप, मारु ती वाकचौरे, कुस्तीपटू पंडित मेहकर, शिवाजी पहिलवान धनगे आदींनी साहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.