शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुल्हेर येथील बॅँकेसमोर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:31 IST

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ऐन ‘लॉकडाउन’मध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे.

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ऐन ‘लॉकडाउन’मध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. त्यामुळे येथे कडक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मुल्हेर येथे बँक आॅफ महाराष्ट्रची एकमेव शाखा आहे. पश्चिम आदिवासी भागातील मुल्हेर प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. या भागातील सर्व आर्थिक व्यवहार मुल्हेरशी जोडले गेल्याने परिसरातील सर्व गावकऱ्यांचे आर्थिक व्यवहार मुल्हेरशी जोडले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील सर्व आर्थिक व्यवहार थांबले आहेत. बहुतांश आदिवासी बांधव शेती, मोल मजुरी करतात, पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करून एकच रांग लावली आहे. गर्दीचे प्रमाण वाढत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक