शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ॲंटिजन चाचणीने गर्दीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:46 IST

लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून गुरुवारपासून मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये अँटिजन चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. 

नाशिक :  लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून गुरुवारपासून मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये अँटिजन चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे.  मनपाने शुक्रवारी म्हसरूळ, मायको दवाखाना, हिरावाडी उपआरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यापूर्वी अँटिजन चाचणी सुरू केली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करत असल्याने नागरिकांमध्ये रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद होतात. गर्दीत कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना चाचणी  करणे बंधनकारक करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत झाली आहे. चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तर लस घेता  येईल व चाचणी सकारात्मक आल्यास रुग्णाला मेरी कोविड सेंटर येथे उपचारासाठी रवाना केले जाणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण करण्यासाठी आलेल्या २०० नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली त्यात तीन जण कोरोनाबाधित आढळले.  या रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या