शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पीकविमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:06 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले.

ठळक मुद्देसर्व पक्षीयांच्या वतीने तहसिलदार कासुळे यांना निवेदन

घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले.

मात्र पीकविमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही त्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना संबंधित अधिकारी स्तरावर पीकविमा कंपनीकडून त्वरित भरपाई मिळावी याकरिता तालुक्यातून सर्वपक्षियांच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारूंगसे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, तानाजी आव्हाड, विष्णू राव, पांडुरंग कोकणे, दीपक गायकवाड, सोमनाथ आव्हाड, विष्णू पोरजे, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहर अध्यक्ष वसीम सैयद, गोटीराम शेलार, दत्तू कापसे, तुकाराम वारघडे, बाळासाहेब धुमाळ, योगेश शेलार, भास्कर पोरजे, माजी प. स . सभापती विष्णू चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtalukaतालुका