शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
3
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
4
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
5
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
6
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
7
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
8
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
9
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
10
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
11
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
12
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
13
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
14
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
15
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
16
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
17
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
18
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
19
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
20
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला

क्र ांती पॅनलचा झेंडा

By admin | Updated: April 20, 2016 00:28 IST

मोहाडी ग्रामपालिका : समता पॅनलचा धुव्वा

 दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव यांच्या क्रांती पॅनलने सतरा पैकी चौदा जागांवर विजय मिळवून ग्रामपालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवली. विरोधी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी यांच्या समता पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.गत पाच वर्षांत जिल्हा परिषद व ग्रामपालिकेच्या माध्यमातून प्रवीण जाधव व त्यांच्या ग्रामपालिका टीमने केलेले गावअंतर्गत रस्ते, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा, शेकडो वैयक्तिक स्वच्छतागृहांचेबांधकाम, स्त्रियांसाठीचे सार्वजनिक शौचालये,गावात हायमास्ट लाइट व्यवस्था, सुशोभित अंत्यविधी व दशक्रि या विधी शेड व परिसर, गावात सार्वजनिक कार्यक्र मासाठी दोन सभागृहे, प्रत्येक प्रभागात समाजमंदिर, व्यायामासाठी अद्यावत ग्रीन जीम व बगीचा, कानिफनाथ व हनुमान मंदिर बांधकाम, सर्व सुविधायुक्त आरोग्य केंद्र व शाळा, डिजिटल अंगणवाड्या, सांस्कृतिक विकासासाठी विविध कार्यक्र म व उद्बोधक व्याख्याने असा गावाला नवी दिशा दाखवणारा सर्वांगीण विकास मोहाडीकरांना भावल्याने त्यांनी शिवसेना पुरस्कृत क्र ांती पॅनलला भरभरून मतदान केले.क्रांती पॅनलचे विजयी झालेले ुउमेदवार- अनिल बाबूराव जाधव (५६०), राजाराम धर्माजी जाधव (५५९), विमल मच्छिंद्र महाले (५३५), रवींद्र कृष्णराव जाधव (५३२), विनता विलास देशमुख (६९१), बाकेराव लक्ष्मण मौले (६६५), जिजाबाई शिवाजी नेहरे (४९९), कैलास वाळू कळमकर (४९३), अनिता बापूसाहेब पाटील (४९५), बाबा नाना निकम (५१७), उषा सिद्धार्थ निकम (३८३), रत्ना निवृत्ती क्षीरसागर (४३४), सुरेश तुळशीराम गावित (२६५), सीता कैलास जोपळे (२६८) आदिंचा समावेश आहे. समता पॅनलचे विजयी उमेदवार- किरण पंढरीनाथ नाईक (५३५), शीतल प्रकाश माळी (५२९), सविता भाऊसाहेब पवार (४८८) विजयी झाले. विजयी उमेदवारांची गावातून ॅविजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात लहान थोर, महिलांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)