शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे महागल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:41 IST

खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही.

खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांद्याचे बियाणे महागले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.आधीच जास्त पावसामुळे लाल कांदा लागवड लांबणीवर पडली आहे. जी कांदा लागवड झाली तिच्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. त्यामुळे बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कांदा पिकातून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात जात असले तरी कांदा लागवडीला प्राधान्यक्रम देतात. इतर पिकाच्या तुलनेत कांदा लागवडीसाठी मजुरीचा खर्च मोठा आहे.चालू वर्षी कांदा बियाणे महागल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये कांदा बियाणांचा समावेश नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांद्याचे बियाणे चार ते सहा हजार रुपये किलो या दराने खरेदी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. या महागाईने शेतकरी धास्तावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक