शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:57 IST

झोडगे येथे जुने महादेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गुंगी आणणारी औषधे, गोळ्या विना परवाना बाळगणाऱ्या मोहंमद आमीन शेख रफीक (२०,रा. नजमाबाद, ग. नं. १ मालेगाव) व नाजीम शेख गफ्फार (१९, रा. महेवीनगर, मालेगाव हायस्कूलजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : झोडगे येथे जुने महादेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गुंगी आणणारी औषधे, गोळ्या विना परवाना बाळगणाऱ्या मोहंमद आमीन शेख रफीक (२०,रा. नजमाबाद, ग. नं. १ मालेगाव) व नाजीम शेख गफ्फार (१९, रा. महेवीनगर, मालेगाव हायस्कूलजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री विशेष पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून गुंगी आणणाऱ्या औषधांच्या ६०० गोळ्या, व्हेलसायरेक्स कफ सिरफच्या ९८ बाटल्या किंमत ३७ हजार ५३० रुपये व ८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी