शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गृहकर्जाची परतफेड न केल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:38 IST

नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.देवीदास विश्वनाथ पालवे (३७, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित पाटील यांनी २९-०९-२०१७ ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान गंडा घातला. विनोद यांनी श्रद्धा लॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडील फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एमजी रोड येथील विजया बँकमधून (आताची बँक ऑफ बडोदा) ३७ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले.

कर्जाची रक्कम बांधकाम व्यावसायिक सुरेश पाटील यांची फर्म श्रद्धा डेव्हलपर्स या नावाच्या बँक खात्यात वर्ग केली. कर्ज घेतल्यानंतर पाटील यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे बँकेची व्याजासह ४३ लाख ९८ हजार ६३० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी