शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

गंगापूररोड परिसरात वाढती गुन्हेगारी

By admin | Updated: July 15, 2014 00:45 IST

गंगापूररोड परिसरात वाढती गुन्हेगारी

नाशिक : गंगापूररोड परिसरात चोरी, घरफोड्या आणि मंगळसूत्र खेचण्याच्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी त्यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून गंगापूररोड भागात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात १० तारखेला कॉलेजरोड आणि डिसूझा कॉलनीत एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. तसेच एका ठिकाणी दवाखान्यातील वस्तू चोरण्याचा प्रकार घडला. गेल्या मंगळवारी गंगापूररोडवरील तुळजाभवानी मंदिराची पेटी फोडण्यात आली. आकाशवाणी केंद्र परिसरात अनेकदा सोनसाखळी आणि मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार होतात. तसेच भाजीबाजारात पाकीट आणि मोबाइल चोरीस जातात. प्रसाद मंगल कार्यालयासमोरील कॉलेज परिसरात टवाळखोर मुलांचा त्रास असून, मद्यधुंद तरुणांमुळे वाद होत असतात. आसारामबापू पुलाजवळ मोटारसायकलच्या कसरती केल्या जातात. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला पायबंद घालावा, अशी मागणी दीपक दातीर, सचिन बांडे, रवींद्र आव्हाड, उमेश चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)