शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

क्रेडाई नाशिक मेट्रो आता ‘डिजिटल प्रॉपर्टी शो’चे आयोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:09 IST

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्र ेडाई नाशिक मेट्रोतर्फे डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्र ेडाई नाशिक मेट्रोतर्फे डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ६६.ू१ीं्रिल्लं२ँ्र‘.ूङ्मे याद्वारे क्रे डाई नाशिक मेट्रो सदस्यांचे निवासी व व्यावसायिक प्रकल्प, रहिवासी, व्यावसायिक व औद्योगिक प्लॉट, फार्महाऊस तथा शेत जमिनी असे ८०हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे चारशेहून अधिक पर्याय जगापुढे सादर करण्यात आले आहे. या आॅनलाइन प्रॉपर्टी प्रदर्शनाचे क्रे डाई नॅशनलचे चेअरमन अक्षय शाह यांच्या हस्ते आॅनलाइन उद्घाटन करण्यात आले.यासंदर्भात क्रे डाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी लॉक डाऊनच्या काळात स्वत:च्या घराचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आले. ग्राहकांना घराच्या बाहेर न पडता स्वत:च्या वास्तू स्वप्नपूर्ती चे विविध पर्याय बघता यावे याकरिता उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम अशा आॅनलाइन प्रॉपर्टी एक्स्पोची संकल्पना क्रे डाई नाशिक मेट्रोतर्फे अंमलात आणण्यात आली असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना घरी बसूनच स्वप्नातील घरकुल तसेच गुंतवणुकीच्या अनेक संधी यातून मिळणार असून या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रवी महाजन यांनी केले आहे. याप्रसंगी क्रे डाई राष्ट्रीय चे सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रे डाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रे डाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, क्रे डाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष उमेश वानखेडे तसेच उपाध्यक्ष कृणाल पाटील, सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, क्रे डाई युथ विंगचे समन्वयक निशित अटल व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.नाशिकमधील अपरिमित संधींची माहिती विषद करणारी एक फिल्मदेखील या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली असून, त्यामुळे नाशिकबाहेरील गुंतवणूकदारांना नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या मायक्र ो वेबसाइटचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारत तसेच अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर,आॅस्ट्रेलिया व हाँगकाँग या देशांतदेखील करण्यात येणार असून

टॅग्स :Nashikनाशिक