शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोनांबे येथे तीन गावांसाठी तलाठी सजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:31 IST

सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसाठी कोनांबे येथे नवीन तलाठी सजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तीनही गावांतील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार आहे.

ठळक मुद्देजुनी मराठी शाळेच्या इमारतीत नवीन अद्ययावत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन

सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसाठी कोनांबे येथे नवीन तलाठी सजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तीनही गावांतील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार आहे.महसूल दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते डॉ. आर. व्ही. गोºहे आणि सरपंच संजय डावरे यांच्या हस्ते कोनांबे येथे या तलाठी कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. महसुली कामांसाठी धोंडबार आणि औंढेवाडी येथील ग्रामस्थांना २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे तर कोनांबेकरांना ३ किमी अंतरावरील सोनांबे येथील तलाठी कार्यालयात जावे लागे. आता मात्र तीनही गावातील शेतकºयांची गैरसोय दूर होणार आहे.कोनांबे गावातील जुनी मराठी शाळेच्या इमारतीत नवीन अद्ययावत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.नवीन तलाठी कार्यालयासाठी गावातील पाणी फाउण्डेशन टीमने टेबल उपलब्ध करून दिले तर सरपंच संजय डावरे यांनी १५ दिवसांच्या आत लोकवर्गणीतून लॅपटॉप आणि अन्य सामग्री देत कार्यालयाला अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मंडल अधिकारी अण्णा डावरे, तलाठी हरणे, उपसरपंच रंजना भागवत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदGovernmentसरकार