शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी ‘कोविड-१९’ स्वतंत्र पोर्टलची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:00 IST

नाशिक लॉकडाउनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुविधांना परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक लॉकडाउनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुविधांना परवानगी देण्यात आली आहे. या सेवासुविधांमधील उद्योग आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या ई-पासेससाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ ‘कोविड-१९’ या पोर्टलवर रीतसर आॅनलाइन अर्ज करावेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.लॉकडाउनच्या कालावधीत खालील अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास शासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, शेती व त्यासंबंधित उपक्रम व सेवा, वित्तीय सेवा, सामाजिक स्वरूपाच्या सेवा, आॅनलाइन व डिस्टन्स एज्युकेशन, मनरेगाची कामे, सार्वजनिक उपयोगाची कामे, राज्यांतर्ग व बाहेर मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वाणिज्य व खासगी आस्थापना, सरकारी व खासगी उद्योग, अनुज्ञेय बांधकामे, आपत्कालीन वाहतूक, भारत सरकारची व अधीनस्त, स्वायत्त व दुय्यम कार्यालये, राज्य शासनाची स्वायत्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या १५ प्रकारच्या सेवासुविधांचा समावेश आहे. त्यासाठी लागणारा ई-पास देण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक