शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:22 IST

आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळेच असे रुग्ण शोधून काढता यावे, यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांच्या मदतीने महापालिकेच्या वतीने मोबाइल अ‍ॅप विकसित करून लवकरात लवकर उपयोगात आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमृत्युदर कमी करण्यास उपयुक्तकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

नाशिक: आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळेच असे रुग्ण शोधून काढता यावे, यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांच्या मदतीने महापालिकेच्या वतीने मोबाइल अ‍ॅप विकसित करून लवकरात लवकर उपयोगात आणण्यात येणार आहे.पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने तसेच बेशिस्त नागरिकांच्या गर्दीतून शहरात मोठ्या प्रमाणावर रु ग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक मोबाइल अ‍ॅप डेव्हलप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कोमॉर्बिडीटी सर्व्हे करता येणार असून, रिअल टाइम डाटादेखील मिळण्यास मदत होऊ शकणार आहे. त्यामुळे मनपाचे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी तत्काळ तिथे मदत पोहोचवू शकणार आहेत. कुठल्याही कंटेन्मेंट क्षेत्रामधील रु ग्णात मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर किडनीसारख्या बाधित कोमॉर्बिड रुग्णांसाठी अँटिजेन टेस्टच्या पर्यायाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच अशा रुग्णांना इम्युनिटी बुस्ट औषधांचे वाटप करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोमॉर्बिड रुग्णांना अधिकाधिक जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांचा शोध घेऊन त्यांना अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन या प्रस्तावित अ‍ॅपच्या मदतीने शक्य होणार आहे.नाशिक शहरात कोरोना रु ग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने रु ग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण शहरात आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, श्वसनाशी निगडीत जुने आजार, अस्थमा, दमा, किडनीसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा तपास केला जाणार आहे . कोमॉर्बिड रु ग्णाबाबत अधिक दक्षता तसेच शहरासह जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी या उपकरणाचा फायदा होऊ शकणार आहे. अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक