शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरटेक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:15 IST

तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चांदवड : तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  वडबारे व चांदवड येथील रेणुका देवी मंदिर व चंद्रेश्वर गड परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेडवस्ती येथील निंबा सखाराम शिंदे यांच्या गट नंबर ९२ मध्ये शेतातील गोठ्यात पाच ते सहा गायी-म्हशी बांधलेल्या होत्या. निंबा शिंदे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने गायीचे दूध सायंकाळी काढले. दुसऱ्या दिवशी पुन्हा गायीचे दूध काढण्यासाठी गेला असता त्यास गर्भवती गाय आढळून आली नाही. त्याने परिसरात गायीचा शोध घेतला असता जवळच नाल्याजवळ झाडा झुडूपात गाय मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास ठाकरे यांना दिली. त्यांनी वनमजूर नामदेव पवार यांना घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी आले व पाहणी केली. नांदूरटेक व परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या