शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 18:37 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही. बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्याठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही. बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्याठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या