शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मातोरीच्या कातड यांना न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:04 IST

मातोरी ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असताना, सदस्यपद रद्द झालेल्या मीराबाई पंडितराव कातड यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला

मातोरी : मातोरी ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असताना, सदस्यपद रद्द झालेल्या मीराबाई पंडितराव कातड यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला असून, वॉर्ड क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक घेऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  मातोरी ग्रामपंचायतीच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यावरून नऊ पैकी सहा सदस्यांचे सदस्यत्व विविध कारणांस्तव रद्द झाले असून, सध्या तीनच सदस्य कामकाज पहात आहेत. परिणामी त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत आहे. अशा परिस्थितीत मीराबाई कातड यांनी उच्च न्यायालयातून सदस्यत्व रद्द करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या चार झाली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली असताना मीराबाई कांतड यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन वॉर्ड क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक घेऊ नये तसे केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे कळविले आहे.  मीराबाई कातड यांनी ग्रामपंचायत कारभार पुन्हा एकदा सांभाळावा, अशी मागणी गावातील पोलीस पाटील रमेश पिंगळे, बाळू चारोस्कर, पांडुरंग चारोस्कर, शिवाजी बर्वे, राजाराम पिंगळे, रमेश चारोस्कर, गोकुळ पिंगळे आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक