शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा

By admin | Updated: February 3, 2015 01:32 IST

दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा

नाशिक : तीन वर्षांपूर्वी आडगाव ट्रक टर्मिनसमध्ये रंगपंचमीला झालेल्या वादातून गोकुळ मते यांचा खून झाला होता़ या खुनातील आरोपी अरुण देशमुख व योगेश बैरागी या दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे़१२ मार्च २०१२ रोजी रंगपंचमीच्या दिवशी आडगाव ट्रक टर्मिनसमध्ये दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडे कामास असणाऱ्या नोकरांमध्ये वाद झाला़ त्याचे पर्यावसान दुसऱ्या दिवशी हाणामारीत झाले़ यामध्ये आरोपी अरुण सुरेश देशमुख व योगेश शांतीलाल बैरागी यांनी गोकुळ सुधाकर मते व अक्षयकुमार छाजेड ऊर्फ शकुनी मामा यांच्यावर चाकूने वार केले होते़ या हल्ल्यात मते व छाजेड गंभीर जखमी झाल्याने त्यांना आडगावच्या डॉ़ वसंत पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असतानाच गोकुळ मते यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी अरुण देशमुख व योगेश बैरागी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांच्या न्यायालयात सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील कल्पेश निंबाळकर यांनी अकरा साक्षीदार तपासले. यावर या दोघांनाही जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)