शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:50 IST

औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली.

सातपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली.औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, सुपरवायझर तसेच कर्मचारी यांच्याकडे संबंधित काम करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नसते. सदर कामगार तसेच सुपरवायझरला पदविका (डिप्लोमा) अथवा तत्सम प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात आल्यास त्याची उत्पादकता व कार्यक्षमता वाढून सदर प्रमाणपत्राचा लाभ त्या कर्मचाºयास भविष्यात होऊ शकतो व उद्योगासदेखील अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो. याबाबत निमाचे पदाधिकारी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची बैठक घेण्यात आली. भविष्यात संयुक्त वाटचाल कशी करता येईल, यासंदर्भातील विचारविनिमय करण्यात आला. उद्योगांमध्ये असलेली कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व शिक्षण घेऊन बाहेर पडणारे कुशल विद्यार्थ्यांचे प्रमाण यात ताळमेळ साधण्यास पूरक ठरणार आहे. यावेळी निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, कार्यकारिणी सदस्य रावसाहेब रकिबे, एन. डी. ठाकरे, संजय महाजन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. दिनेश भोंडे, प्राचार्य माधव पळशीकर, डॉ. प्रकाश अतकरे, विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठMIDCएमआयडीसी