शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने येथे केंद्रस्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:49 IST

देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविविध प्रकारच्या स्पर्धात सहभाग

देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सहभागी झालेल्या शाळातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, वकृत्व, वैयिक्तक आणि समुह गायन, वैयक्तिक आणि समुह नृत्य, धावणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धात सहभाग घेतला होता.विजयी स्पर्धक ....वक्तृत्व स्पर्धा-समीक्षा उगले (सत्यगाव), दुर्गा दुघड (देशमाने), चित्रकला स्पर्धा-सार्थक चव्हाण (माळवाडी), स्नेहल दराडे (सत्यगाव), २०० मी. धावणे मुले-सार्थक चव्हाण (माळवाडी), १०० मी.धावणे मुली - ऋतुजा खडके (माळवाडी), राधा खुरसने (देशमाने खु ), सावनी जगताप, वैयक्तिक गीत गायन-कृष्णा शिंदे (माळवाडी), रुद्र कुंभकर्ण, वैयक्तिक नृत्य-काजल शिंदे (मुखेड), ज्ञानेश्वरी दराडे (सत्यगाव), सामूहिक गीत गायन स्पर्धा-मुखेड, देशमाने (बु), दत्तवाडी प्रा. शाळा, सामूहिक नृत्य-मुखेड, सत्यगाव, मानोरी (बु) प्रा. शाळा.यावेळी छगन आहेर, सरपंच विमल शिंदे, उपसरपंच रोहिणी गोरे, अध्यक्ष भानुदास बोरसे, अशोक दुघड, गोसावी गुरु जी, संदिप दुघड, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे तसेच देशमाने केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन अनिल महाजन यांनी केले. दादासाहेब बोराडे यांनी कार्यक्र माच्या शेवटी आभार मानले.कार्यक्र म यशस्वतेसाठी सुनिल मखरे, संजय सोनवणे दादासाहेब बोराडे, अनिल महाजन, जिजा जावळे, मनिषा खैरनार, सुनिता बुवा, धनश्री वडनेरे यांनी परिश्रम घेतले.