शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सायने शिवारात कापसाच्या गंजीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:54 IST

शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली नसून नुकसानीचा निश्चित आकडा उशिरापर्यंत कळू शकला नाही.

मालेगाव मध्य : शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली नसून नुकसानीचा निश्चित आकडा उशिरापर्यंत कळू शकला नाही.सायने ब्रदुक आद्योगिक वसाहत येथील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीत फेडरेशनद्वारा शेतकऱ्यांकडून कपाशी खरेदी केली जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली १३ हजार ५०० क्विंटल कपाशीचा साठा करण्यात आला होता.गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या आवारातील साठवणूक करण्यात आलेल्या कपाशीच्या गंजीला अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बंबाच्या सहाय्याने १४ फेºया करीत आगीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआग