शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका उद्याने ठीकठाक करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:16 IST

मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च अधिकाºयांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक : मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च अधिकाºयांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे.  महापालिका हद्दीत सुमारे ४७५ च्या आसपास उद्याने आहेत. मनसेच्या सत्ताकाळात त्यातील सुमारे २९६ उद्याने ही देखभालीसाठी ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत, तर अनेक उद्याने ही महिला बचत गटांच्या ताब्यात आहेत. शहरातील ठराविक उद्याने सोडली तर बव्हंशी उद्यानांना अवकळा प्राप्त झालेली आहे. बºयाच उद्यानांमधील हिरवळ नाहिशी झालेली आहे तर अनेक ठिकाणी खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. झाडे-झुडपेही वाढल्याच्या तक्रारी ऐकायला येतात. सध्या महापालिकेने सुरू केलेल्या अ‍ॅपवर उद्यानांसबंधीच्या तक्रारींची संख्या वाढती आहे. त्या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी त्याबाबत गंभीर दखल घेत येत्या ३१ मार्चपर्यंत सहाही विभागांतील उद्याने ठिकठाक करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत. ज्या ज्या ठेकेदारांकडे उद्याने देखभालीसाठी देण्यात आलेली आहेत, त्यांच्याकडूनच सदर कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.माफक अपेक्षा पूर्ण कराआयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१२) सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी गेल्या आठ दिवसांतील तक्रारींची माहिती घेण्यात आली. परंतु, केवळ आकडेवारी सादर न करता प्रत्यक्षात तक्रारी कमी कशा होतील, याकडे अधिक लक्ष पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका