शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
2
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
3
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
4
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
5
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
6
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट, 360 डिग्री कॅमेरा अन् बरंच काही; जाणून घ्या सविस्तर
7
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
8
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
9
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
10
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
11
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
12
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल
13
"हा माझा पती... नाही तो माझा पती"; लाथाबुक्क्या हाणल्या, बाटल्या फेकून मारल्या, पोलीस स्टेशनसमोर महिलांमध्ये जुंपली! 
14
बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
15
Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!
16
"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा
17
चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा
18
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
19
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
20
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...

मतदान प्रक्रियेसाठी महामंडळाच्या ३२८ बसेस

By admin | Updated: February 20, 2017 20:23 IST

नियोजन : महापालिका आणि जि. प. निवडणुकीसाठी सुविधा

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसेच नियोजन केले आहे. मतदानसाहित्य आणि कर्मचारी यांची ने - आण करण्यासाठी ३५८ बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. महामंडळाच्या नैमित्तिक करारानुसार या बसेस दोन दिवसांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या बसेसने साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वाहन म्हणून बसेसचा वापर केला जातो. महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ७५ बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, तर पालिका हद्दीतील ग्रामीण भागासाठीदेखील सात बसेस आरक्षित आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठीदेखील एकाच दिवशी मतदान असल्याने ग्रामीण भागासाठीही बसेस राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. मालेगावसाठी २६, सटाणा - २३, मनमाड - १४, नांदगाव - १८, इगतपुरी - २०, लासलगाव -४४, सिन्नर - २३, कळवण - २७, येवला - २२ आणि पिंपळगाव येथे २७ याप्रमाणे बसेस देण्यात आलेल्या आहेत. त्र्यंबकरोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोरून कर्मचाऱ्यांना तालुकानिहाय बसेस देण्यात आल्या. सकाळी कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य घेऊन बसेस आपापल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाल्या.