शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:58 IST

मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देअखेर पोलिसांची कारवाई : निलंबनासाठी भाजपचे साकडे

नाशिक : मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.मनपाच्या रुग्णालयात बाधित महिला स्वच्छतागृहात गेली असता कैलास बाबूराव शिंदे या सफाई कामगाराने मद्यधुंद अवस्थेत तिच्या मागे जाऊन विनयभंग केल्याचा आरोप असून, या कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून या कर्मचाºयाला निलंबित करण्यात आलेले नव्हते त्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक माधुरी बेलेकर आदी उपस्थित होते.यावेळी झाकीर हुसेन रु ग्णालयात महिला कक्षासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, यावेळी अ‍ॅँटिजेन टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर याविषयांवरही आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक