शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:45 IST

मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत शहरातील मुस्लीम सेवा फाउण्डेशन धुळे- मालेगावतर्फे निमा-१ केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत शहरातील मुस्लीम सेवा फाउण्डेशन धुळे- मालेगावतर्फे निमा-१ केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी निमा-१ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शगुफ्ता शादाब होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लीम सेवा फाउण्डेशनचे मुख्य अधिकारी अब्दुल खालीक शेख सलीम उपस्थित होते. व्यासपीठावर याकूब काजी, राईट वे ट्रस्टचे अध्यक्ष युनूस खान, उपाध्यक्ष शेख नूर, सचिव अबरार शेख, उपाध्यक्ष अकबर खान, खजिनदार अब्दुल रहीम, सदस्य आरीफ खान, इब्राहीम शेख, रियाज शेख आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी शादाब यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते अश्विनी गांगुर्डे, स्वाती खैरनार, मनीषा पाटील, सविता सोनवणे, शीतल ताडे-वैद्य, नाजमीन हुसेन यांच्यासह आशा सेविकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जास्मीन अन्सारी, फरजाना शेख, राहुल सूर्यवंशी आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक शिंदे यांनी केले.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या