शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म झाला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 17:24 IST

मानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे कोरोनाने ही कलावंत मंडळी बेरोजगार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.कोरोनाच्या पाशर््?वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने यंदा यात्रोत्सव देखील बंद आहे. यात्रोत्सव निमित्ताने ग्रामीण भागात जागरण गोंधळ कार्यक्र म घालणे ही जुनी परंपरा असली तरी या परंपरेला कोरोनामुळे छेद गेला आहे. यात्रोत्सव, लगीन सराई आण िइतर वेळेलाही अनेक नागरिक जेजुरीच्या खंडेरायांचे दर्शन घेऊन आल्यानंतर जागरण गोंधळ कार्यक्र म घालतात. या कार्यक्र मांसाठी वाघे-मुरळी ही मोलाची भूमिका बजावतात तर त्यांना वादकांची, गायकांचीही साथ असते. जागरण गोंधळ कलेतून वर्षातून किमान चार ते पाच मिहने या गोंधळी कलावंतांना रोजगार मिळतो. परंतु कोरोनाने ही कलावंत मंडळी बेरोजगार झाले.कोरोनाने यंदा सर्वांचे आर्थिक गणति कोलमडले असून दरवर्षी आम्ही अनेक ठिकाणी खंडेराव महाराजांच्या जागरण गोंधळ कार्यक्र म धार्मिक गीतांनी पार पाडत असतो. यातून रोजगार निर्मिती देखील चांगल्या प्रकारे होत असते. यंदा कोरोनाने सर्व धार्मिक कार्यक्र मांवर बंदी आल्याने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील होवू शकले नाही, परिणामी अिर्थक फटका बसला आहे.- शिवाजी भवर, गोंधळ कलाकार, मानोरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsinnar-acसिन्नर