शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दहीहंडीच्या आनंदावर कोरोनाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:49 IST

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

ठळक मुद्दे या वर्षी लॉकडाउन बरोबरच 144 कलम जारी

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडणार आहे.शहरात मागील वर्षी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्याम गंगापत्र यांच्या पुढाकाराने इगतपुरी येथील टिटोलीच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली होती. मात्र या वर्षी लॉकडाउन बरोबरच 144 कलम जारी असल्याने दहीहंडी कार्यक्र मावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा शहरात दहीहंडी उत्सवास मुकावे लागणार असल्याने दहीहंडी फोडणारे गोविंदा व हा खेळ पाहणार्यांच्या उत्साहाला लगाम बसला आहे.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीShravan Specialश्रावण स्पेशल