शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमी उत्सवावर कोरोनाचे सावट, राहाडी उत्सव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 12:03 IST

नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो.

नाशिक-  नाशिक शहरात आज खेळल्या जाणाऱ्या रंगपंचमी उत्सवावर कोरोना चे सावट असून, पोलिसांनी पेशवेकालीन रहाडीत उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र स्थानिक युवक ऐकण्यास तयार असून सायंकाळी रहाडी मध्येच रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो. यामुळे सध्या गर्दी करून रहाडीत रंग खेळू नये  असे आवाहन शासन आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र त्यानंतरही शहरातील काजीपुरा दिल्ली दरवाजा, सरदार चौक या ठिकाणी राहाडी खोदण्यात आल्या आहेत.पोलिसांनी  रहाडीमध्ये रंग खेळण्यास मनाई केली आहे, मात्र त्यानंतर विविध सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी काल सुभाष मांढरे यांची भेट घेतली त्यांनी देखील राहाडी उत्सव न करण्याचे आवाहन केले आहे मात्र, त्यानंतरही सार्वजनिक मंडळांनी काहीही झाले तरी उत्सव साजरा करण्याचे तयारी केली आहे. दरम्यान, नाशिक शहरात अन्य भागात सकाळ पासूनच रंग खेळण्यास सुरुवात झाली आहे दुपारनंतर उत्सव अधिक जोमाने सुरू होणार आहे.