शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीळ बसला, वेदना आता असह्य झाल्या’ कवितेद्वारे मांडली कोरोनाची वस्तुस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:07 IST

नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यातआले होते. त्याला नांदगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग असल्याचा दावा प्रा. सुरेश नारायणे, कार्यवाह कवी काशीनाथ गवळी यांनी केला.‘बायकोच्या निधनाने झालो पोरका, मुलाच्या घरात झाला तो पाहुणा’ या कवितेतून त्यांनी वास्तव मांडले, तर प्रतिभा खैरनार या नवकवयित्रीने ‘आजचा काळजाला ही पीळ बसला वेदना आता असह्य झाल्या, देवळातला देव ही रुसला’ या कवितेतून कोरोनाची वस्तुस्थिती मांडली.अ‍ॅड. सचिन साळवे, डॉ. मधुकर कवडे, रमेश घोडके, अलका शिंदे, विक्रम घुगे, अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर भावना व्यक्त केल्या. किरण मोरे यांनी आभार मानले.-----------------------------कोरोना काळात आनंद प्राप्तीसाठी कार्यक्रमकोरोनाच्या काळात सदस्यांना आनंद मिळावा यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. रवींद्र कांबळे यांनी ‘माय’ ही कविता सादर करताना ‘मायच्या डोळ्यात जेव्हा अश्रू होऊन दाटायचा.. खरंच सांगतो तेव्हा पाऊस नकोसा वाटायचा’ या ओळी परिस्थितीची जाणीव करून गेल्या. विद्या देवरे (माळी) यांनी ‘शब्दांच्या गर्भात’ तर प्रा. सुरेश नारायणे यांनी ‘पोरका’ ही कविता सादर केली.

टॅग्स :Nashikनाशिक