शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत कोरोना गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:30 IST

नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयातील उणिवा दुर करून त्यात सुधारणा होण्याची देखील शक्यता आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१५) मासिक महासभा बोलविली आहे.

ठळक मुद्देकिटसची टंचाई; अपु-या सुविधांवर टीकेचा सुर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयातील उणिवा दुर करून त्यात सुधारणा होण्याची देखील शक्यता आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१५) मासिक महासभा बोलविली आहे.या सभेत प्रशासनाने शासकिय सेवेतून आलेल्या दोन अधिका-यांना रूजु करून घेण्याचे आणि कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची मानीव तारीख संदर्भातील तीन प्रस्ताव आहे. तथापि, ही सभा कोरोनावरून गाजण्याची शक्यता अधिक आहे. विशेषत: उपमहापौर भिकूबाई बागुल यांनी विशेष महासभेची मागणी केली होती. महापौरांनी विशेष महासभा बोलवली नसली तरी नियमीत सभेत अवघेदोन ते तीन नाममात्र विषय असल्याने ही कोरोना विशेष सभा होण्याची शक्यता आहे.शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय तसेच बिटको रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णांच्या उपचाराची व्यवस्था आहे. मात्र, त्याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. त्याबाबत गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील जोरदार चर्चा झाली होत. मात्र, आरोग्य व्यवस्थांच्या अभावाबाबत नगरसेवक नाराज आहेत. मध्यंतरी बेड उपलब्धतेचा विषय गाजला आता आॅक्सिजन टंचाई तो विषय मार्गी लागत नाही तोच आता  महापालिकेने अचानक अ­ॅँटीजेन टेस्ट किटस कमी केल्या आहेत. किटस उपलब्धता हे एक महत्वाचे कारण असले तरी या चाचण्या बंद झाल्याने अनेकांना खासगी लॅबचा आधार घ्यावा लागत आहे.याशिवाय महापालिकेला पीएम केअर मधून मिळाल्या व्हेंटीलेटर्स पैकी १५ व्हेंटीलेटर्स नादुरस्त आढळले, त्यातच नोकरभरतीसाठी वारंवार प्रयत्न करून देखील कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे. महपाालिकेचे कर्मचारी जोखमीने काम करत असताना त्यांना अपेक्षीत वैद्यकिय विम्याचे संरक्षण मिळालेले नाही, यावर देखील जोरदार चर्चा होणार आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या