शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 18:33 IST

सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते.

ठळक मुद्देगोदाकाठच्या डॉक्टरांसह आशा सेविकांचा गौरव

सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते.यावेळी सलग दीड वर्ष एकही दिवस हॉस्पिटल बंद न ठेवता कमी खर्चात हजारो रुग्ण बरे करून निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आरोग्य दूत ठरलेले डॉ. प्रल्हाद डेर्ले तसेच डॉ. मधुकर घुले, डॉ. संजय खालकर, भेंडाळी उप आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मोरे यांच्यासह घरोघरी जाऊन अनेक वेळा होम क्वॉरंटाईन रुग्णांची दररोज तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासण्याचे गाव पातळीवर कार्य करणाऱ्या आशा कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आपल्या जीवावर उदार होऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या आणि शहरी भागातील दवाखान्यापेक्षा अल्प दरात रुग्ण सेवा तसेच घरोघर जाऊन तपासणी करणाऱ्या आशा कर्मचारी ह्या खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत, अशा शब्दांत सभापती पवार यांनी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला.यावेळी पंचायत समिती सभापती सुलभा पवार, सामाजिक कार्यकर्ते शहाजी राजोळे, भाऊसाहेब कमानकर, खंडू बोडके, भारती चव्हाण, अमीना इनामदार, सोमनाथ खालकर, दीपक कमानकर, भाऊसाहेब खालकर, रामा आढाव, शाम खालकर, रामदास खालकर, अन्वर शेख, ज्ञानेश्वर रोडे, भगवान चव्हाण, अरिफ इनामदार, शांताराम कुरणे, सचिन माने, नवनाथ खालकर, लक्ष्मण खालकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसgram panchayatग्राम पंचायत