लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना माजी उपतालुका प्रमुख भागिनाथ थोरात यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.वैद्यकीय अधिकारी आनंद तारू, डॉ. प्रिया आहीरे, अंदरसुल ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे, पोलीस हवालदार बाळासाहेब तांदळकर, पोलीस संदिप पगार, आरोग्य सहाय्यक संजय पैठणकर, अरूण विटनोर, मनिषा गायकवाड, आशा गट प्रवर्तक सुनंदा परदेशी, हिराबाई सजन, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी पापा निंदाणे, सरोज निंदाणे, ज्योती निंदाणे आदी कोरोना योध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भागीनाथ थोरात, माजी सरपंच संगिता थोरात, माजी सैनिक हरिचंद्र थोरात, नवनाथ थोरात, दत्तात्रय थोरात, ओमकार थोरात, आकाश पैठणकर आदी उपस्थित होते.
अंदरसुल येथे कोरोना योध्दे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 18:57 IST
अंदरसुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना माजी उपतालुका प्रमुख भागिनाथ थोरात यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अंदरसुल येथे कोरोना योध्दे सन्मानित
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.