शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:27 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीपर्यंत कमी होऊ लागली होती. दीपोत्सव पर्वानंतर काही दिवस पुन्हा रुग्णसंख्येत अल्पशी वाढ दिसली ...

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीपर्यंत कमी होऊ लागली होती. दीपोत्सव पर्वानंतर काही दिवस पुन्हा रुग्णसंख्येत अल्पशी वाढ दिसली होती. मात्र, त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या १५० च्या आसपास राहिली. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या १० तारखेला प्रथमच बाधित संख्या २००नजीक म्हणजे १९३ पर्यंत पोहोचली. ११ फेब्रुवारीला २०६ तर १२ फेब्रुवारीला ३००नजीक अर्थात २९६ पर्यंत पोहोचली आहे. तर १५ फेब्रुवारीलादेखील बाधितांचा आकडा २०४ असा पोहोचलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमध्ये दक्षता घेण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच महाविद्यालये नुकतीच सुरू झाली असल्याने तिथे फारशी गर्दी होत नसल्याने त्यामुळे कोणताही विशेष फरक पडलेला नाही. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे काम सुरूच असले तरी अनेक नागरिक मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडल्यासारखेच वावरत आहेत.