शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा येथे कोरोनाबाधित रूग्णाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 02:42 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, बुधवारी (दि.२६) दुपारी एका ६२ वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा ग्रामिण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस गावही बंद ठेवण्यात आले होते.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, बुधवारी (दि.२६) दुपारी एका ६२ वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा ग्रामिण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साकोरा येथील एकाच घरातील सहा जणांना तर दुसऱ्या कुटुंबातील एक असे सात पॉझीटिव्ह रूग्ण आढळून आल्याने त्यांच्यावर सारताळे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस गावही बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसºयाच आठवड्यात पुन्हा तीन पॉझीटिव्ह रूग्ण आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तीन दिवसांपूर्वीच एकाच घरातील सहा जणांपैकी पाच जण टिगेटिव्ह आल्याने त्यांची घरवापसी करण्यात आली.गावातील एका ६३वर्षीय व्यक्तीला मंगळवारी (दि.२५) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालय (कोविड सेंटर) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.२६) दुपारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुरुवारी (दि.२७) दिवसभरात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे तसेच संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेवून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. ससाणे तसेच वैद्यकिय अधिक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी दिली. दरम्यान सर्व नरिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य