शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 17:45 IST

देशमाने : दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या आपल्या बैल व गाय यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कदेशमाने : दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या आपल्या बैल व गाय यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे.शेती व शेतकऱ्यांवर कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ओढाताण होत असताना देखील कुटूंबातील एक घटक असलेल्या बैलांचा सण अवघा दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. ग्रामिण भागात अद्यापही छोट्या शेतकऱ्यांकडे शेती व कुटूंब उदरनिर्वाहासाठी बैल व गायींचे संगोपन केले जात आहे.वर्षातून एकदाच येणाºया सणासाठी यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकºयांची ओढाताण होत असताना दिसून येत आहे. दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणासाठी उधार उसनवारी करत आवश्यक असलेले कासरे, माठवट, वेसण, मोहरकी, हिंगुळ, आॅईलपेंट रंग, चवर, गोंडे आदी साहित्य खरेदी करताना दिसत आहे.चौकट -कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी बैलशोभेसाठी लागणारे माठवट व मोहरकी व कासरे आदी साहित्य बनविण्यासाठी खूपच कमी प्रमाण आहे. यापूर्वी सुमारे मिहनाभर माङयाकडे शेतकरी आवश्यक साहित्य आणून देत. यातून मला पंधरा ते वीस हजार रु . मजुरी मिळत होती. यंदा मात्र पाच हजार रु पये देखील मिळणे मुश्किल आहे.- काशीनाथ त्रिभुवन, सुत कारागीर, देशमाने (बु) 

टॅग्स :yevla-acयेवलाcorona virusकोरोना वायरस बातम्या