शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहाव्या मैलावर कोरोना चेकपोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:20 IST

ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती.

ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली असताना अजूनदेखील काही नागरिकांना कोरोनाची भीती नाही असेच वातावरण अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले.त्याची प्रचिती सुद्धा सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बघण्यास मिळाली. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली असता अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ज्या दुकांनात लोकं चार पेक्षा अधिक आढळली तेथे पोलिसांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले काही व्यापार्यांना पोलीस चौकीत बोलवत समज दिली. त्यानंतर सर्वच ठिकाणी व्यापारपेठ शांत झाली होती.  दहाव्या मैलावर चेकपोस्ट लावण्यात आली होती. त्यात वाहतूक शाखेचे पोलीस, स्थानिक पोलीस, ग्रामपंचायतचे कर्मचारी, आरोग्य विभाग व गाडी नंबर, फोन नंबर व गाडीत किती प्रवासी याची नोंद करण्यासाठी शिक्षकांना तैनात करण्यात आले. ज्यांचे तापमान १०१च्या वर आहे त्यांना आरोग्य केंद्रात फॉर्म भरून पाठवण्यात आले.------------एचएएल बंदएचएएलने कामगारांना ३१ मार्च अथवा पूढील आदेश येई पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषिगरी राव यांनी लोकमतशी बोलताना सदर माहिती दिली.पुढे त्यांनी बोलताना सांगितले की भारतात जेवढे विभाग आहे तेथे स्थानिक प्रशासन जो निर्णय घेईल तो कंपनीने मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे.कामगारांनी आपल्या तब्येतीची काळजी घेत घरात राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक