शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ग्रामीण भागात व्यवसाय झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:27 IST

वाके : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे.

ठळक मुद्दे मजूरवर्गाची अवस्था बिकट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाके : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे.हाताला कामच नसल्याने मजूरवर्गाची मोठी पंचाईत झाली आहे. सीमेंट, लोखंड व इतर बांधकामासाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य मिळत नसल्याने गवंडी, बिगारी कामावर जाणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नाही वीटभट्टीवर जाणारे मजुरांची ही कामे बंदच असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून, इतर मजूरवर्गाची अवस्था बिकट झाली आहे.हीच परिस्थिती टेलरिंग काम करणाºया कारागिरांची आहे. त्यांचा उदरनिर्वाह शिलाई कामावरच अवलंबून आहे सध्या कोणीच कपडे शिवण्यासाठी येत नसल्याने त्यांच्या हाताला काम नसल्याने तेही कुटुंब अडचणीत आले आहे. जीवनावश्यक वस्तू संपल्या असून कमाईचे साधन काहीच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. लोहार, सुतार, कुंभार यांच्यासह सर्व बारा बलुतेदारांची अशीच परिस्थिती आहे.या लॉकडाउनच्या काळात सर्वात जास्त नुकसान वाजंत्रीवाले बँडकलाकारांचे झाले. लग्नसराईत पूर्ण व्यवसाय बुडाल्याने वर्षभराची कमाई हाताची गेल्याने पारंपरिक व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्याही कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच लग्नसराई ही केवळ उन्हाळ्यातच राहत असल्याने त्यातच सर्वत्र लॉकडाउन संचारबंदीमुळे नियोजित विवाह रद्द, तर काही ठिकाणी फक्त नवरदेव नवरी यांच्या मातापित्यांसह मामा, भटजी अशा मोजक्याच लोकांमिळून विवाह करणे पसंद केल्याने आता या वाद्य कलाकारांकडे कोणीही फिरकत नसल्याने मोठे आर्थिक संकट आ वासून उभे राहिले आहे, कारण या लग्नसराईच्या हंगामावरच त्यांच्या वर्षभराची उपजीविका चालत असल्याने यावर शासनाने सकारात्मक विचार करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक