शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:30 IST

गेल्या पाच महिन्यांपासून कसबे सुकेणेकरांनी रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर शहरात शिरकाव केला असून आंबारस भोजनासाठी नाशिक येथून आलेल्या पाहुण्यांच्या संपर्कात आल्याने आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

कसबे सुकेणे : गेल्या पाच महिन्यांपासून कसबे सुकेणेकरांनी रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर शहरात शिरकाव केला असून आंबारस भोजनासाठी नाशिक येथून आलेल्या पाहुण्यांच्या संपर्कात आल्याने आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.कसबे सुकेणे शहरात कोरोनाच्या प्रवेशाला कसबे सुकेणेकरांनी आजवर रोखून धरले होते. परंतु सुकेणेकरांना ज्याची धास्ती होती तो अहवाल अखेर शुक्र वारी दुपारी धडकला आणि शहरात खळबळ उडाली. कसबे सुकेणे येथील गंगापूर डाव्या कालव्याजवळील सावता नगर येथील संशियत रु ग्णांच्यो घस्याचे नमुने कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तपासणीसाठी पाठविले होते. अहवाल प्राप्त होताच ५५ वर्षीय व २१ वर्षीय पुरु ष आणि ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघेही बाधित एकाच कुटुंबातील असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान तिन्हीही रु ग्ण गुरु वारपासून पिंपळगाव बसवंत कोविड केयर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनमौजे सुकेणे येथे चार आणि कसबे सुकेणेत तीन अशी एकूण रु ग्ण संख्या सातवर जाऊन पोहचली आहे. कसबे आणि मौजे या येथील दैनंदिन व्यवहार एकत्र असून दोन्हीही गावांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कसबे सुकेणे व मौजे सुकेणेत कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतींनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य